लक्ष्यवेध आबा माळकर
लक्ष्यवेध आबा माळकर
  • Видео 2 286
  • Просмотров 37 700 603
राज करेगा खालसा!
राज करेगा खालसा!
#RajThakarey #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky
Email : lakshyavedh7@gmail.com
Просмотров: 8 316

Видео

काही तरीच काय पवारांबद्दल काही ऑथेन्टिक असू शकते काय? | lakshyavedh | AbaMalkar | Sharadpawar
Просмотров 2,3 тыс.7 часов назад
काही तरीच काय पवारांबद्दल काही ऑथेन्टिक असू शकते काय? #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
मविआत उद्धव ठाकरेंची कोंडी, मुख्यमंत्रीपद कोणी देता का... मुख्यमंत्री पद...!!
Просмотров 4,6 тыс.7 часов назад
मविआत उद्धव ठाकरेंची कोंडी मुख्यमंत्रीपद कोणी देता का... मुख्यमंत्री पद...!! #youtubenews #youtube #youtubecommunity #youtubeindia #youtuber #youtubers #thevisionaries #news #visionariesshow #youtubeupdate #youtubechannel #socialmedianews #youtubecreator #indianyoutuber #youtubecreators #youtubeupdates #memes #video #socialmedia #youtubelife #dramaalert #youtubeindiaofficial #youtubevideos #lik...
राज्यात टूलकिट सक्रिय! | AbaMalkar | Lakshyavedh
Просмотров 1,7 тыс.9 часов назад
राज्यात टूलकिट सक्रिय! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
...आणि बदलापूरकरांच्या भावनांचे राजकारण झाले!!
Просмотров 8049 часов назад
...आणि बदलापूरकरांच्या भावनांचे राजकारण झाले!! #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
जरांगे आता पवारांचे पट्टशिष्य शोभू लागले
Просмотров 18 тыс.12 часов назад
#manojjarange #sharadpawar #devendrafadnavis #sambhajibhideguruji #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar जरांगे आता पवारांचे पट्टशिष्य शोभू लागले whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09d...
सलाम बदलापूरकर! | Lakshyavedh | AbaMalkar
Просмотров 4,7 тыс.12 часов назад
सलाम बदलापूरकर! #badalapur #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
निवडणुकांच्या तारखांवरून महाविकास आघाडीची टीका नोव्हेंबरमध्ये निवडणुका गेल्यातर इतका तमाशा नक्की का?
Просмотров 2,2 тыс.14 часов назад
निवडणुकांच्या तारखांवरून महाविकास आघाडीची टीका नोव्हेंबरमध्ये निवडणुका गेल्या तर इतका तमाशा नक्की का?? #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #news #newsong #sneakernews #newseason #newstyle #fo...
शरद पवारच पत्रकारांची चक्क लायकी काढतात तेव्हा! | AbaMalkar | Lakshyavedh
Просмотров 4,9 тыс.14 часов назад
शरद पवारच पत्रकारांची चक्क लायकी काढतात तेव्हा! #sharadpawar #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे अखंड बडबडतात पण बोलत का नाहीत?
Просмотров 4,4 тыс.16 часов назад
उबाठा प्रमु उद्धव ठाकरे अखंड बडबडतात पण बोलत का नाहीत? #udhavthakarey #sambhajibhideguruji #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email :...
अच्छे दिन आलेल्या राज ठाकरेंना धोक्याचा इशारा !
Просмотров 11 тыс.16 часов назад
अच्छे दिन आलेल्या राज ठाकरेंना धोक्याचा इशारा! #rajthackeray #kapilpatil #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmai...
शरद पवार अस्वस्थ का आहेत?
Просмотров 34 тыс.19 часов назад
शरद पवार अस्वस्थ का आहेत? #sharadpawar #udhavthakarey abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
रामगिरी महाराजांमुळे हिंदू एकवटला, एकनाथ शिंदेंमध्ये कट्टर हिंदुत्वादी दिसला
Просмотров 3,9 тыс.21 час назад
रामगिरी महाराजांमुळे हिंदू एकवटला एकनाथ शिंदेंमध्ये कट्टर हिंदुत्वादी दिसला #ramgirimaharaj #eknathshinde #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dO...
गुरुची विद्या गुरुवरच आजमावली पवारांनी चक्क मीठाची गुळणी धरली | UdhavThakarey | SharadPawar
Просмотров 6 тыс.21 час назад
गुरुची विद्या गुरुवरच आजमावली पवारांनी चक्क गुळणी धरली #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky Email : lakshyavedh7@gmail.com
वरळी की हवा तेज चल रही है टोपी संभालो...| AbaMalkar | lakshyavedh
Просмотров 8 тыс.День назад
#adityathakarey #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #news #newsong #sneakernews #newseason #newstyle #fortnitenews #newshoes #newspaper #newsingle #newstart #newschool whats app link- chat.wh...
बहि‍णींना लाच घेऊ नका सांगणारे उबाठा लाचेचाच विचार का करत असतील??
Просмотров 3 тыс.День назад
बहि‍णींना लाच घेऊ नका सांगणारे उबाठा लाचेचाच विचार का करत असतील??
जरांगे म्हणतात, मराठ्यांचं वाटोळं पवारांनी केलं, पण शुSS नाव घ्यायचं नाही
Просмотров 16 тыс.День назад
जरांगे म्हणतात, मराठ्यांचं वाटोळं पवारांनी केलं, पण शुSS नाव घ्यायचं नाही
अजित पवार कोणाचे पांग फेडताहेत! | AbaMalkar | Lakshyavedh | AjitPawar | Supriyasule
Просмотров 1,4 тыс.День назад
अजित पवार कोणाचे पांग फेडताहेत! | AbaMalkar | Lakshyavedh | AjitPawar | Supriyasule
फडणवीस हेच बॉस!
Просмотров 2,8 тыс.День назад
फडणवीस हेच बॉस!
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारी नेमकी कोणाची माणसे? काय आहे राजकारण?? | AbaMalkar | lakshyavedh
Просмотров 13 тыс.14 дней назад
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारी नेमकी कोणाची माणसे? काय आहे राजकारण?? | AbaMalkar | lakshyavedh
सुपारी घेऊन जरांगेंचे आंदोलन भडकवणारे पत्रकार कोण? कोणाला मिळाले एमआयडीसीतील प्लॉट, जमिनी, गाड्या
Просмотров 21 тыс.14 дней назад
सुपारी घेऊन जरांगेंचे आंदोलन भडकवणारे पत्रकार कोण? कोणाला मिळाले एमआयडीसीतील प्लॉट, जमिनी, गाड्या
अंधारेंचा फडणवीसविरोधी त्रागा, अरे कोणीतरी उबाठांकडे बघा!
Просмотров 4 тыс.14 дней назад
अंधारेंचा फडणवीसविरोधी त्रागा, अरे कोणीतरी उबाठांकडे बघा!
काँग्रेसने चेहराच काढून टाकला म्हणून राऊतांना आता चेहरा नकोसा झाला
Просмотров 9 тыс.14 дней назад
काँग्रेसने चेहराच काढून टाकला म्हणून राऊतांना आता चेहरा नकोसा झाला
उद्धव ठाकरेंच्या स्वप्नांना चक्क काँग्रेसकडूनच सुरूंग
Просмотров 20 тыс.14 дней назад
उद्धव ठाकरेंच्या स्वप्नांना चक्क काँग्रेसकडूनच सुरूंग
मोदी आहेत तोपर्यंत तरी भारताचा बांगलादेश होणार नाही, ते होऊ देणार नाहीत..
Просмотров 2,3 тыс.14 дней назад
मोदी आहेत तोपर्यंत तरी भारताचा बांगलादेश होणार नाही, ते होऊ देणार नाहीत..
थांबवा आता हा पोरखेळ, मोदींना कशा कशासाठी जबाबदार धरणार?? | AbaMalkar | Lakshyavedh
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
थांबवा आता हा पोरखेळ, मोदींना कशा कशासाठी जबाबदार धरणार?? | AbaMalkar | Lakshyavedh
दिल्लीश्वरांपुढे घालीन लोटांगण? | UdhavThakarey | SoniaGandhi | RahulGandhi | Lakshyavedh| AbaMalkar
Просмотров 7 тыс.14 дней назад
दिल्लीश्वरांपुढे घालीन लोटांगण? | UdhavThakarey | SoniaGandhi | RahulGandhi | Lakshyavedh| AbaMalkar
ALL EYES ON राज ठाकरे | AbaMalkar | Lakshyavedh | RajThakarey | SharadPawar | ManojJarange| Ambedkar
Просмотров 7 тыс.14 дней назад
ALL EYES ON राज ठाकरे | AbaMalkar | Lakshyavedh | RajThakarey | SharadPawar | ManojJarange| Ambedkar
सचिन वाझेच्या पत्रात आले नाव, जयंत पाटीलांचा चकीत चंदू??
Просмотров 7 тыс.14 дней назад
सचिन वाझेच्या पत्रात आले नाव, जयंत पाटीलांचा चकीत चंदू??
सौ मानव, पवार, देशमुख की एक देवेंद्र फडणवीस की...गेले श्याम मानव कुणीकडे भेटले तर नक्की कळवा
Просмотров 19 тыс.21 день назад
सौ मानव, पवार, देशमु की एक देवेंद्र फडणवीस की...गेले श्याम मानव कुणीकडे भेटले तर नक्की कळवा

Комментарии

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 2 часа назад

    सर नमस्कार, सर मला सत्य बाेलावेसे वाटताे.तुम्ही फडवणीस साहेबाची स्तुती करता.परन्तु हे सत्य आहे काय त्यांची याेग आहे का?कारण त्यांनी महराष्टात बीजेपी वाट फडवणीस साहेबानी लावली सत्य आहे.काय हाे हे सत्य आहे.ते कशी त्यांची जे सरकार ही शिंदेसाहेब पर्यन्त बराबर हाेती.परन्तु अजीतपवार साहेब साेबत केल्या बराेबर त्यांची व बीजेपी चे राजकारण मलीन झाले नाही .का?यावर उत्तर हाे मलीन झाली.हे आपण सर्वानीच लाेकसभे Election मध्ये पाहीलेच तेच विधानसभा Election मध्ये हाेणारच याला जबाबदार काेण राहणार.का बीजेपी पुन्हा तेच काम करतील.फाेडाफाेडीचे हाे हे सत्य आहे.हे हाेणारच मी तुमचाच आहे.कारण मला तुमचे विषय आवडतात.परन्तु यास्वार्थी राजकारणी लाेकाना का समजत नाही.यांचे अस्तीव व प्रतिष्ठा काहीच नाही काय यांना खुर्चीची लालसा आहे.स्वाभीमान काहीच.नाही.हे खालच्या पातडीचे राजकारण करतात.का यांना राजकारण म्हणजे काय हे समजतच नाही.आज महाराष्टाचे राजकारण काय हाेते काय झाले आज तारखेला बीजेपी पक्षाने जर पवारसाेबत युती केली नसती तर बीजेपी पक्ष बहुमताने सरकार बनली असती.एवढा दाग या पक्षाला अजीत पवारमुळे लागला ताे कसा साेडवता येईल.किवा पुसल्या जाईल किवा दाग वा़ढेल हे सांगता येते पण सांगणार नाही.कारण आपण स्वता:समजदार आहे.परिस्थीती कठीन आहे.यापरिस्थीतीचे उत्तर देण्यासाठी कबीर नेतृत्व,व खबीर उमेदवार बीजेपी पक्षाला मैदाणात आणावे लागतील .परिस़्थीती कठीन आहे.परन्तु मुस्कील नाही.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 часа назад

    खाई त्याला खवखवे! असे काहिसे श प चे झाले आहे

  • @ravindrapawar8532
    @ravindrapawar8532 17 часов назад

    भाऊ तोरसेकर बाबा फार बुद्धिवान आहे

  • @Gar391
    @Gar391 17 часов назад

    पश्चिम बंगाल बलात्कार आणि बांगला देश हिन्दू हत्या आणि बलात्कारानंतर मूग गिळून चूप राहणारा म्हातारा हिंदूविरोधी कटेला आहे ही authentic गोष्ट तमाम कट्टर हिंदूंच्या लक्षात आली.

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 21 час назад

    युसलेस हलकट नालायक जातियवादी जरांगे. त्यांना अटक करायला पाहिजे कारण ते घटनेच्या विरूध्द जातियवादी बोलतात

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 21 час назад

    युसलेस हलकट नालायक जातियवादी जरांगे. त्यांना अटक करायला पाहिजे कारण ते घटनेच्या विरूध्द जातियवादी बोलतात

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 21 час назад

    हिंदू जन नायक

  • @sql9
    @sql9 23 часа назад

    तेव्हा आम्ही मतदार नव्हतो आता मतदार आहोत. तरूण नक्कीच मनसे सोबत आहे. ❤

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 23 часа назад

    हा भाजपचा चमचा आहे.

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g День назад

    जो पर्यंत तुमच्या सारखे कट्टर हिंदू जिवंत आहेत तो पर्यंत असे किती ही तथाकथित समाज सेवक आले तरी आम्हाला चिंता नाही. आम्ही bjp च्या मागे ठाम आहोत.🎉🎉🎉

  • @bipinsurati2361
    @bipinsurati2361 День назад

    CM banvayala pahije, shevti facebook la tari kay todga kara aani cm banava

  • @vimalshembekar484
    @vimalshembekar484 День назад

    काय बोलतात ते कळत नाही

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 День назад

    राज ठाकरे माझा देव आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 День назад

    MVA madhye honari muskatbaji mhanajech tyani mhanane ki tumhi tumcha CM declare kara maza tyala pathimba asel.

  • @sansan8738
    @sansan8738 День назад

    आबा तुम्ही तो लक्ष्मी कांत बेर्डे आणी दिलिप प्रभावळकर याचा तात्या विंचू पिक्चर बघितला असेल त्यात तो मरायला लागतो तेव्हा आपला आत्मा उमफटस्वाहा म्हणून त्या बाहुल्यात टाकतो तसाच प्रकार तात्या विंचू काकानी उमफटस्वाहा म्हणून मुंबई च्या बाहुल्यात टाकला आहे आता तो बाहुला तसाच सेम वागत आहे एक तात्या विंचू मारायच्या आत दुसरा तयार झाला आहे उमफट स्वाहा 😂😂😂😂

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl День назад

    Aasachbolnarpansamorsharadaahehevesarlatubapachgunghetlenahebalashahebanekadheshardvabharosathevalanahotasanjhachasallaghe

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl День назад

    Aatttulakonehecmbanavamazzapatebhaaaheketelacharzzlaahe

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl День назад

    Jamnarpannahesharadhusharmanusaahetulabharbadkelaattsvapanbhagunakocmbananhache

  • @padmasinhpatil6457
    @padmasinhpatil6457 День назад

    Kiv yete yanchi...😂😂

  • @sandeepk846
    @sandeepk846 День назад

    रस्त्यांवरून जाताना दुकाने बघतो . सगळ्या दुकांनांवरच्या मराठी पाट्या बघताना समाधान होत मी राज ठाकरें सोबत आहे.❤❤❤❤

  • @pradeepbamane2951
    @pradeepbamane2951 День назад

    फक्त राज ठाकरे❤

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 День назад

    छान विश्लेषण

  • @hiteshtanwade4222
    @hiteshtanwade4222 День назад

    2024 Raj saheb thakre ❤

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 День назад

    वाकडे तोंड आता बंद होणार आहे

  • @R_S_8282
    @R_S_8282 День назад

    SIR PLEASE SUPPORT RAJ SAHEB

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 День назад

    राज ठाकरे यांची भाषणे जोरदार होतात व भाषणla गर्दी होते पण ते पुरेसे नाही तर त्यांनी कमीत कमीं 15 ते 20 आमदार निवडुन आणले तर त्यांना कळel की रस्त्यावर बोलणे सोपे असते पण सरकार मध्ये गेल्यावर प्रत्यक्षat त्याची अमलबजावणी करणे सोपे नाही. Jase उद्धव ठाकरे विरोधात असताना शेतकर्‍यांच्या bandhavar जाऊन म्हणायचे शेतकर्‍यांच्या 7/12 कोरा करणार पण Mva सरकार मध्ये ते मुख्यमंत्री होत़े तेव्हा कोठे 7/12 कोरा केला ? जेव्हा कोणताही पक्ष विरोधात असतो तेव्हा सत्ताधारी पक्ष avar टीका करतो पण तोच विरोधी पक्ष सत्तेवर आल्यावर तो नरम भाषेत बोलती. थोडक्यात, सरकार दर 5 वर्षाने altun paltun सत्तेवर येत असतो, तसा मनसे अजून पर्यंत एक पण विधानसभा निवडणुकीत प्रभाव दाखवू शकले नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 День назад

    UBT ला काहीही मिळणार नाही

  • @pramodkumarchhajedfinancia8974
    @pramodkumarchhajedfinancia8974 День назад

    आदरणीय भाऊ यांनी कधीही चुकीची वकिली केली नाही फक्त देशासाठी आपल्या बुध्दीचा चांगला उपयोग करून खरे सत्य वास्तव आपल्या सर्वाचे समोर कायम ठेवले आहे त्यांना शतशः प्रणाम जय हिंद

  • @antypg5486
    @antypg5486 День назад

    मी पण विधानसभेला मनसेला मत द्यायचा विचार करतोय.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 День назад

    मनसे पक्षाने कधीही संस्कृती वर हल्ला केला नाही, विकृती वर हल्ला केला आहे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 День назад

    माफीविराचे कितीही कौतुक केले तरी तो माफीविरच.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 День назад

    आचार्य अत्रे यांनी सावरकरांना स्वातंत्र्य वैरी असे का म्हटलं आहे ते स्पष्ट करा.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 День назад

    मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची गरज आहेत राज साहेब ठाकरे. जय मनसे ❤️

  • @fortuneteller2717
    @fortuneteller2717 День назад

    राज साहेब लाख माणूस. पण योग्य सवंगडी नाही मिळाले त्याना. निवडणुकीत ये रे माझ्या मागल्या ! एक पण सीट येण्याची शक्यता नाही.

  • @manasmaths4412
    @manasmaths4412 День назад

    पवार द्वेशी दुसरा काही नाही हे सगळ फडणविसच्या सांगण्यावरून

  • @arjunmore8545
    @arjunmore8545 2 дня назад

    ❤🙏🙏🚩आता महाराष्ट्रात @राजसरकार@ येणे ही काळाची गरज आहे 🚩जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @RavindraDabade
    @RavindraDabade 2 дня назад

    तुमच बरोबर आहे पन हे सगळे मराठवाड्यातील जनतेलाही जाऊन सांगितले पाहिजे तरच त्यांच्या लक्षात येईल

  • @milindlad5384
    @milindlad5384 2 дня назад

    Khup chan❤❤

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 2 дня назад

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤

  • @sushilchaudhari4050
    @sushilchaudhari4050 2 дня назад

    ग्रेट माझे साहेब 😢

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 2 дня назад

    फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 2 дня назад

    जय श्रीराम

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 2 дня назад

    दादा मला वाटते जारांगे यांच्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे कारण तो कोणाचा पिट्टू आहे हे ओपन सिक्रेट आहे.

  • @ARJ11111
    @ARJ11111 2 дня назад

    Aaba ti daadhi kaapa, anyways good analysis

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 дня назад

    राज साहेब ठाकरे मनसे पूढ़े महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u 2 дня назад

    राज ठाकरे हाच एक आशेचा किरण आहे 🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 дня назад

    नमस्कार

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 дня назад

    विरोधाला विरोध न करणारा नेता, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा नेता, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी, सत्तेसाठी नाही बिनशर्त पाठिंबा देणार व्यक्तिमत्व, कोणी आमदार, खासदार निधन पावला तर त्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देणारा अवलिया. मतं मागायला नाही तर मत जाणून घेण्यासाठी पुढे आलेला नेता. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट समोर ठेवून मतं मागणार पहिला राजकीय नेता आर्थिक निकषावर आरक्षण हवे असे परखडपणे मांडताना तो समाज मतदान करणार नाही याची भीती न बाळगता सत्य बोलणारा माणूस मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती साठी अंगावर केसेस घेणारा महाराष्ट्रप्रेमी. महाराजांचे गडकोट हेच त्याचं स्मारक असं सांगणारा इतिहास प्रेमी

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 2 дня назад

    राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 2 дня назад

    Vidhansabhewar raj nakki jinkatil.